Code | Subject | Image |
---|---|---|
Lecture-1 | Orientation of Micro Teaching | |
Lecture-2 | Micro Teaching Cycle | |
Lecture-3 | Black Board Writing Skill | |
Lecture-4 | Stimulus Variation Skill | |
Lecture-5 | Explanation Skill | |
Lecture-6 | Questioning Skill | |
Lecture-7 | Demonstration Skill | |
Lecture-8 | Narration Skill | |
Lecture-7 | Set Induction | |
Lecture-8 | Integration Skill |
Latest News
Micro Teaching Subject List | Download Syllabus 
Notice Board
- Notice Date:09-10-2021
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की दि. ११/१०/२०२१ पासून व्दितीय वर्षाचे अध्यापन सुरु होत आहे. तरी सर्वांनी LMS वर व्दितीय वर्षासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. दि. १०/१०/२०२१ पर्यंत सर्वांनी रजिस्ट्रेशन करावे - Notice Date:09-04-2021
F.Y.B.Ed. च्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते उद्या दि. 10/04/2021 रोजी सकाळी 10 वाजता PE-1- Learning , Teaching in Childhood and Growing Up या विषयाची आज पर्यंत LMS वर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडीओवर आधारित वस्तुनिष्ठ परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेचा वेळ सकाळी 10 वाजता सुरु होईल तो 11 वाजेपर्यत असेल. परीक्षेची वेळ ॲटोमॅटीक सेट असल्याने उद्या 10 वाजता आपण LMS ला Login करुन Exam Tab वर क्लिक करावे.व त्याठिकाणी दिलेल्या पेपरवर Start Exam वर क्लिक करावे. सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर Submit बटणावर क्लिक करावे. Start बटण उद्या सकाळी 10 वाजताच दिसेल त्या अगोदर दिसणार नाही आणि ते 11 वाजेपर्यंतच असेल. म्हणून वेळेवर परीक्षा द्यावी.